आठवणी च्या लाटा लोचनात या दाटत आहे, रात्र अजुनही वाहत आहे नजरेला भिडता नजर गोष्ट का अजून ही थांबत आहे, रात्र अजूनही वाहत आहे । गार हा शहारा, बहरून आला हा वारा, धुंद झाल्या भावना साऱ्या, गर्द पापण्या कहाणी तुझी सांगत आहे, रात्र अजूनही वाहत आहे। #असंचकाहीतरीमनातलं #रात्रअजूनहीवाहतआहे #कवितामनातली #hrgsays