तुझं असणं माझ्या हृदयाचं धडधडण तुझं नसणं माझा श्वासच बंद पडणं सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझं असणं तुझं नसणं... #तुझंअसणं