Nojoto: Largest Storytelling Platform

सरत्या वर्षाला निरोप.... २०२० काय म्हणाव या वर्षा

सरत्या वर्षाला निरोप.... 
२०२०
काय म्हणाव या वर्षाला? 
"आठवणीतल वर्ष की... 
वर्षातल्या आठवणी? 
कोरोनाचा काळ की... 
या काळातला कोरोना! 
आठवाव तरी कस अन्
विसराव तरी कस? 
जगाभोवती कोरोनाच 
वलय जसं!"
सौ. गोगावले सुवर्णा

©Suvarna Gogawale २०२०

#LostInNature
सरत्या वर्षाला निरोप.... 
२०२०
काय म्हणाव या वर्षाला? 
"आठवणीतल वर्ष की... 
वर्षातल्या आठवणी? 
कोरोनाचा काळ की... 
या काळातला कोरोना! 
आठवाव तरी कस अन्
विसराव तरी कस? 
जगाभोवती कोरोनाच 
वलय जसं!"
सौ. गोगावले सुवर्णा

©Suvarna Gogawale २०२०

#LostInNature