Nojoto: Largest Storytelling Platform

चारोळी तुटलेल्या नात्याची सुरवात पुन्हा एकदा नव

चारोळी 

तुटलेल्या नात्याची सुरवात
पुन्हा एकदा  नव्याने व्हावी
पण पुन्हा तडा जाऊ नये
याची काळजी जास्त घ्यावी #mrathi
चारोळी 

तुटलेल्या नात्याची सुरवात
पुन्हा एकदा  नव्याने व्हावी
पण पुन्हा तडा जाऊ नये
याची काळजी जास्त घ्यावी #mrathi
vaishali6734

vaishali

New Creator