कवितेत पण भेदभाव असतो, हे आज लक्षात आले. मो ज मुठाळ ह्यांनी जेव्हा ताईस, कच्ची कविता हा विषय मांडण्यास सांगितले. शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे कच्ची कविता... #कच्चीकविता हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.