गेले ऋतू पावसाळ्याचा, आता ऋतू हिवाळा येणार. ह्या ऋतुत सर्वात सुंदर म्हणजे सोनेरी पहाट दर्शन देणार. सर्वत्र थोडेफार धुके, अंगावर हलकासा गारवा. दिवाळी जवळ आल्याचा हा ऋतू देतो इशारा. उठावे सकाळी लवकर, पहावे झाडात लपलेला सूर्य दिसतो कसा. झाडांच्या मधून येणारा सुर्यकिरणांचा कवडसा लाल मातीवर मनमनोहक दिसतो कसा. पाहण्या असा आल्हाददायक सोनेरी पहाटेचा देखावा, थंडीच्या ह्या दिवसात जरा लवकर उठून बघावा. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे सोनेरी पहाट... #सोनेरी_पहाट तुमचे विषय तुम्ही कमेंट मध्ये सुचवु शकता. हा विषय Sumitra Deshpande यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.