भान हरपून आईच्या कुशीत शिरावं पुन्हा एकदा हसते-खेळते बालपण यावं मोठेपणाची आभासी झालर द्यावी फेकून छोटे होऊन मस्त स्वच्छंदी जगावं शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भान हरपून... #भानहरपून चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine