Nojoto: Largest Storytelling Platform

सध्यांकाळच्या गारवा होता, मनात आठवणींचा पारवा होता

सध्यांकाळच्या गारवा होता,
मनात आठवणींचा पारवा होता.
एकटाच होतो म्हणुन काय झाले,
सूर्याच्या सोबतीत प्रत्येक श्वास बेधुंद होता. #संध्याकाळ #nature
सध्यांकाळच्या गारवा होता,
मनात आठवणींचा पारवा होता.
एकटाच होतो म्हणुन काय झाले,
सूर्याच्या सोबतीत प्रत्येक श्वास बेधुंद होता. #संध्याकाळ #nature
dkpatil2274

D.K.Patil

New Creator