ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊ चा शिवबा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताई चा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो रमाईचा साहेब झाला प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशामध्ये स्त्रीशक्तीचा सिंहाचा वाटा आहे म्हणून स्त्रीशक्तीचा माझा सलाम .... #inernational womans day .. जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...