तूच माझी मेनका, तूच माझी रंभा... तुझ्यातच गुंतला आहे , माझ्या जीवनाचा खोळंबा.. असतील कितीही संकटे , नको करू तू कशाचीही चिंता.. तुझी स्वप्ने पूर्ण करणे , हाच माझ्या जीवनाचा अजिंठा.. (लेखक- विकास जगताप) मेनका ❤️