रोज कुणाशी बोलणं झालं नाही तरी चालेल पण दिवसांतून पाच मिनिटं तरी वाचलंच़ पाहिजे मग ते कोणतंही पुस्तकं कां असेना कारण आपल्याकडे मराठीत एक म्हण खुप प्रचलित आहें, ' वाचाल तर वाचाल ' म्हणजेच आपण जे काही वाचू ते आपल्याला कुठं ना कुठं कामी येणारच. तेंव्हा आजपासूनच वाचायला सुरू करा. वाचनाने आपल्या ज्ञानात भर पडते. जगातल्या घडामोडींबद्दल माहिती मिळते. मिळेल तेंव्हा मिळेल ते वाचण्याचा छंद जोपासा. नक्कीच तुमची भरपूर प्रगती होईल. ©नीरज शेळके इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj #वाचन #लिखाण #readingisagoodhabbit #वाचनानेमाणूससमृध्दहोतो