तुझी माझी पहिली भेट, भुरभुरणारा पहिला पाऊस.. तुझी माझी मने गुंतली, बरसणारा पहिला पाऊस.. ©®MDK तुझे माझे श्वासात श्वास, काेसळणारा पहिला पाऊस.. तुझे माझे ह्रदय एक, माेहरणारा पहिला पाऊस.. #पहिलापाऊस शुभ संध्या मित्रहो आज आमच्याकडे पहिला पाऊस पडलाय, चला तर मग आज याबद्दल लिहुया. आताचा विषय आहे पहिला पाऊस... #पाऊस #पहिलापाऊस #collab #yqtaai