Nojoto: Largest Storytelling Platform

असेल जरी अबोल मी, शब्द माझे बोलतात. जरी नाही बोललो

असेल जरी अबोल मी,
शब्द माझे बोलतात.
जरी नाही बोललो मी,
तरी शब्द ते सांगतात.
वाटे कधी,प्रेमभाषा शब्दांची जाणेल का ती,
प्रेमाच्या ह्या नवख्या नगरीत अबोल मी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अबोल मी...
#अबोल #मी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes ला टँग करायला विसरु नका.
लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#अबोल_मी#yqtaai#Best_YQ_Marathi_Quotes.