Nojoto: Largest Storytelling Platform

शुद्ध चालाख फसवेगिरी तुझी, माझ्या अशुद्ध भोळसट व

शुद्ध चालाख फसवेगिरी तुझी, 
माझ्या अशुद्ध भोळसट 
विचारांपुढे मलीन आहे;
मळकट घोंगडी माझी,
 तुझ्या वरवरच्या मखमली 
शब्दांपेक्षा ऊबदार आहे. #प्रेमभंग
शुद्ध चालाख फसवेगिरी तुझी, 
माझ्या अशुद्ध भोळसट 
विचारांपुढे मलीन आहे;
मळकट घोंगडी माझी,
 तुझ्या वरवरच्या मखमली 
शब्दांपेक्षा ऊबदार आहे. #प्रेमभंग