Nojoto: Largest Storytelling Platform

सगळ्यांनीच मला समजून घ्यावं., अशी मुळातच अपेक्षा

सगळ्यांनीच मला समजून घ्यावं., 
अशी मुळातच अपेक्षा नाही माझी.
कुठे चुकीचा अर्थ नको., 
इतकीच माफक इच्छा माझी.

©Mrs Patil
  #Titliyaan