Nojoto: Largest Storytelling Platform

रीत कोणती ही समाजाची जिथे प्रेम करण्याला आहे किती

रीत कोणती ही समाजाची
जिथे प्रेम करण्याला आहे किती विरोध...!
एकवेळ प्रेम ही चालते या समाजाला
मात्र, कितीतरी हृदय मारतात हा जातीभेदाचा क्रोध....

लपुनछपून जगणे जमत नाही तुलाही अन् मलाही
इच्छा आहे जवळ असावी आपल्या घरच्या मायेची ऊब,
वाट पाहून आहे मी त्या दिवसाची
जेव्हा सोबत असू आपण दोघं या समाजाच्या स्वीकृत..

©Yogeshwari Mukta प्रेम जाती-धर्मा पलीकडचे ❤️
#जाती #caste #casteism #Caste🙁 #प्रेम #Love #LoveStory #INTERCASTE #intercastemarriage #interreligion

प्रेम जाती-धर्मा पलीकडचे ❤️ #जाती #caste #casteism #caste🙁 #प्रेम Love #LoveStory #INTERCASTE #intercastemarriage #interreligion #Caste🙁

227 Views