गेल्या दोन अडीच महिन्यात, खूप काही वेगळं अनुभवायला मिळाले आहे. रोज whatsapp status वर दिसणारे feeling not to well चे स्टेटस हरवले आहे. असे वाटतेय जसे ईमोजी मधून 🤒🤕🤧 हे चिन्हे गायब झाली आहेत. बाहेर भले ही कोरोना रुग्ण संख्या वाढली आहे, पण whatsapp वरील रुग्णांची संख्या पुर्णतः घटली आहे. 😉😉🤣 🤒🤕🤧 दिवस बदलले #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #whatsappstatus #feelingnotwell #yqtales #माझेविचार #collab #टोमणे गेल्या दोन अडीच महिन्यात खूप काही वेगळं अनुभवायला मिळालं आहे. रोज whatsapp status वर दिसणारे feeling not to well चे स्टेटस हरवले आहे. असे वाटतेय जसे ईमोजी मधून 🤒🤕🤧 हे चिन्हे गायब झाली आहेत. बाहेर भले ही कोरोना रुग्ण संख्या वाढली आहे, पण whatsapp वरील रुग्णांची संख्या पुर्णतः घटली आहे.