Nojoto: Largest Storytelling Platform

शाळांना जर का शिक्षक लाभला नसतातर आयुष्याचा गणिताच

शाळांना जर का शिक्षक लाभला नसतातर आयुष्याचा गणिताचा भूगोल झालाच नसता
 फळयावर जर खडूचा हात                   फिरला नसता तर ABCD आणि बाराखडीचा अर्थच काळला नसता
      गुरुजी तुम्हीच आकार दिला जेव्ह मातीचा मी गोळा होतो पायथागोरस, न्यूटन अजून हि तोंड पाठ आहे गुरुजी
तुम्ही शिकवलेल्या पाण्याचा रेणूसूत्रत मला तुम्हीच दिसतात गुरुजी.. 
   तुच्या हातातून खाल्लेला मार आजपर्यंत विसरलो नाही मी घोडा करून  उभे करायचात तुम्ही आता तीच पद्धत व्यायामला वापरतो मी शाळा चूव्हायचं  कित्येकदा उनाडक्या करतांना पण भीती वाटायची तुमची गृहपाठ तपासताना आज मात्र तुम्ही what's app face book वर चेष्टा विषय झालात 
मास्तर चौकात गुरुजी जोमात 2मास्तर पोडाला यात्रेला गेला असल्या कमेंट जेव्ह लोक करतात काळीज फाटते हो गुरुजी आमच्याआदर्शचे मातारे होताना... 
    पण तुमची प्रतिमा मात्र माझ्या हृदयात आदरणीयच राहिली मी साक्षर फक्त तुमच्या मुळेच झालो हि जाणीव मला शेवपर्यंत  राहील 
           धन्यवाद..अशोकराव

ashokvasave7741

Ashok Vasave

New Creator