अशा सांजवेळी तु गीत व्हावे माझीया स्वरांनी तुझे बंदी व्हावे सर श्रावणाची निघुनीया गेली धुक्यांनीही आता जरा दाट व्हावे माझीया स्वरांनी तुझे बंदी व्हावे ✍k.k Aadi.. #love