Nojoto: Largest Storytelling Platform

एक दिवस अचानक ती समोर आली, पाहताच तिला,हृदयांतरी ए

एक दिवस अचानक ती समोर आली,
पाहताच तिला,हृदयांतरी एक वेगळीच जाणीव झाली.
दूर होताच माझ्या नजरेसमोरून ती,
वाटे पुन्हा समोर तीच दिसावी.
प्रेम म्हणजे काय ? हे माहीत नाही,
पण कदाचित ही त्याची चाहूल असावी. शुभ संध्या मित्रहो
आता आपल्या सगळ्यांचा आवडता विषय आहे
प्रेम...
यावर जितकं लिहाव तितकं कमी आहे.
#प्रेम1 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #प्रेम1 #yqtaai