शब्द का सुचतील आता तू न असता सोबती.. वादळे उठतील आता प्रश्न आता सोबती मी मनाला सावरावे तू स्वतःला आवरावे भेटता न बोलती का ? ते प्रश्न आता सोबती... मी तुला सोडुनी जाता न बोलता तू चालली भावनांच्या वादळाचे प्रश्न आता सोबती सर्वकाही आहे आज ओढ ती ना लागते उत्तरांच्या वादळाचे प्रश्न आता सोबती - मनिष ज्ञानदेव कानडे #सोबती