Nojoto: Largest Storytelling Platform

अदृश्य मनाच्या वेदना लेखणीद्वारे उतरल्या कागदावर त

अदृश्य मनाच्या वेदना
लेखणीद्वारे उतरल्या कागदावर
तेव्हाच दृष्टीस आल्या,
तत्पूर्वी उदास हे मन
अदृश्य मनाच्या भावना
कुणीच न जाणिल्या. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

"अदृश्य मनाच्या वेदना" 
#मनाच्यावेदना

कारण ते मनच आहे जे आपले विचार व्यक्त करतं, कधी कधी भावना लपवण्यास आणि स्वतःचा आवाज ऐकण्यास मदत करतं. तसंच ते पुढं जाण्यास पण मदत करतं.
चला तर मग लिहुया.