Nojoto: Largest Storytelling Platform

ओठांवर तुझ्या चांदणं नित्य हास्याचं फुलावं तुझ्या

ओठांवर तुझ्या चांदणं
 नित्य हास्याचं फुलावं
तुझ्यासाठी हसावं मी
सख्या तुझ्याचसाठी रडावं..
डोळ्यांत सुख तुझ्या
 साता जन्माचं दिसावं..
तुझ्यासाठी जगावं मी
सख्या तुझ्याचसाठी मरावं..
#Shilpa #ImportanceofLove #OneMinuteThought #RjSpecial #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358
ओठांवर तुझ्या चांदणं
 नित्य हास्याचं फुलावं
तुझ्यासाठी हसावं मी
सख्या तुझ्याचसाठी रडावं..
डोळ्यांत सुख तुझ्या
 साता जन्माचं दिसावं..
तुझ्यासाठी जगावं मी
सख्या तुझ्याचसाठी मरावं..
#Shilpa #ImportanceofLove #OneMinuteThought #RjSpecial #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358