अपेक्षांच्या ओझ्याखाली समाधान दडून बसलंय कितीही मिळालं तरी माणसाचं मन कुठे भरलंय अपेक्षांची यादी काही आयुष्यभर संपत नाही समाधानाच्या शोधत माणूस आयुष्यभर फिरत राही शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुठे दडला तो समाधान... #कुठेदडला हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया.