Nojoto: Largest Storytelling Platform

सांगायचं नव्हतंच तुला भाव मनातले पण कसे दाबून ठेवू

सांगायचं नव्हतंच तुला
भाव मनातले
पण कसे दाबून ठेवू
मनात मनातले ।

सांगायचं नव्हतं तुला
किती प्रेम करते मी
पण तू समोर आल्यावर
राहावंतच नाही कधी ।।
 #सांगायचंय  #नव्हते  #मराठीकविता
सांगायचं नव्हतंच तुला
भाव मनातले
पण कसे दाबून ठेवू
मनात मनातले ।

सांगायचं नव्हतं तुला
किती प्रेम करते मी
पण तू समोर आल्यावर
राहावंतच नाही कधी ।।
 #सांगायचंय  #नव्हते  #मराठीकविता
poojashyammore5208

pooja d

New Creator