मिश्रण अंगणातला सडा सदा पडत जाईल पाण्याचे शिंतोडे हे मातीत उडत राहिल पाण्यात मिसळून 'मिश्रण' होत जाईल सुगंध मातीचा दरवळत राहिल पाणी मनसोक्त वाहत राहिल तर कधी मातीने दूषित होत राहिल माती ही एकावेळी चिखल होऊन जाईल पाण्याची वाट मात्र चालत राहिल एकच आशा शेवटी मागे राहिल गाळ झालेल्या पाण्याला एकदातरी मातीची आठवण कायम राहिल ©काव्यात्मक अंकुर #मिश्रण #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #Free #Poet #Poetry #writing #wordporn #kavita #marathi