जन्मदाते असो वा पालनकर्ते पण आई - वडील गुरूंच्या यादीत कायम अग्रस्थानी असतात,संतवाणी, उपदेशपर साहित्य देऊन जीवन उजळण्यास हे धर्मगुरू किंवा भक्तिगुरू मदत करतात , शिक्षकवर्ग भविष्यकाळातील उदरनिर्वाह स्वरूप डोक्यात ठेवून शिक्षण देतात,मित्रपरिवार जगणे आणि वागणे दोन्ही मद्ये साथ देतात, सगेसोयरे आपल्या जगण्यावर लक्ष ठेवतात आणि अप्रत्यक्षपणे कलाटणी देतात !! पण माझ्या मते हे सर्व गुरू सर्वांचे आहेत आणि असतील देखील किंवा नसतील देखील. पण एक गुरू सर्वांच्या जीवनातील अटळ सत्य आहे तो म्हणजे *परिस्थिती*. जी कायम आपल्याला आपल्यातील *best varsion* शोधण्यास मदत करते कधी अनुकूल राहून तर कधी प्रतिकूल राहून!! ह्या निसर्गाने आणि आपल्या नशिबाने तिच्या सोबत हातमिळवणी केली आहे तेव्हा मित्रांनो घाबरु नका तीला कधीच. सामोरे जा !! लढा आणि जिंका!? ज्याने परिस्थितीवर विजय मिळवला तो खरा शिष्य आहे या जगात!!! ©Nishigandha Kakade #माझे_विचार #achievement