आतापर्यंत चौकात येरझारा घालत होतो, सर्वं जबाबदाऱ्या पार पाडत होतो, सारं आयुष्य खर्ची घातलं साहेबांसाठी पण ऐनवेळी मला सोडून भलत्याला निवडणूकीत उभे केले, थकलो रे बाबा ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी थकली/थकलो... हो काहीतरी कारणावरुन कधीतरी खुप थकल्यासारखं होतं... चला तर मग आज या विषयावर लिहा. #थकली #थकलो #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.