कितीदा नव्याने तुला आठवावे स्वप्न अविस्मरणीय ते मला पुन्हा बघांवेसे वाटावे.. असावीस असे जेव्हा मला वाटते तू सोबत माझ्या, आठवणी तेव्हा तुझ्या नेहमी सोबत असतात माझ्या. -Atulwaghade नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कितीदा नव्याने तुला आठवावे... चला तर मग यावर छान-छान रचना करा. आणि लिहीत राहा. #कितीदानव्यानेतुलाआठवावे