Nojoto: Largest Storytelling Platform

Path चिन्धी चिन्धी घलावत , वाट सरता सरना ... आयुष्

Path चिन्धी चिन्धी घलावत , वाट सरता सरना ...
आयुष्याला उत्तर नाही...प्रश्न सरता सरना ।
वाट पाहता पाहता झाला अंधार अंधार ...
आंधरच्या पुढं जाव ..अशी आयुष्याची वाट ।।
मिढे दोन घास... माये च्या पदरी पदरी ...
ओ जडित घेत बघ... माय दुःख च्या लहरी...।
माय बाप माझे बघ ..आहे देवाच ग रूप .. 
पय पय जोड़ून चालवे संसाराची ज्योत ।
जीवनाची दोरी आणि.... आहे प्रेमाची ग भूक 
द्यावे थोड़ प्रेम साऱ्या .. मिढे जगनयात सुख आयुष्याची वाट