तू अनुराग बनून अवचित उगवला मी अनामिका झाले तुझ्या अवधानाने अवचित रोपण करून प्रेमाची अवंतिका उघडली तव अनुरागाची मी अचंबित तुझ्या अनुग्रहाने अनाहुत ह्दय हे अवखळले तव अनुरागाची असूया कधी न व्हावी अनंत जन्माची अनुकंपा हृदयी जडावी #"अ"ची किमया