भावनांशी जुळलेलं, मनाशी गुंतलेलं अपेक्षा नको त्यात निस्वार्थ पणानं दिलेलं जपलेलं प्रेम हे आयुष्यात मिळालेलं देवानं दिलेलं मौल्यवान मोल.. शुभ संध्या मित्रहो आता आपल्या सगळ्यांचा आवडता विषय आहे प्रेम... यावर जितकं लिहाव तितकं कमी आहे. #प्रेम1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai