Nojoto: Largest Storytelling Platform

कातरवेळी उधाणलेला सागर अन् हाती तुझा हात स्पर्श र

कातरवेळी उधाणलेला सागर अन् हाती तुझा हात 
स्पर्श रेशमी रेतीचा, तशीच राहो मखमली तुझी साथ..

©Ajit U.Mane #भावमनातले
कातरवेळी उधाणलेला सागर अन् हाती तुझा हात 
स्पर्श रेशमी रेतीचा, तशीच राहो मखमली तुझी साथ..

©Ajit U.Mane #भावमनातले
ajitumane8616

Ajit U.Mane

New Creator