Nojoto: Largest Storytelling Platform

अंग ओलेचिंब झाले, बरसल्या पावसाच्या धारा, सुगधं घे

अंग ओलेचिंब झाले,
बरसल्या पावसाच्या धारा,
सुगधं घेऊन आला,
तो थंड थंड वारा,
अंग अंग शहारले स्पर्शून,
गार श्रावण सरा,
सहवास देई मला, 
जसा तुझ्या प्रीतीचा गारवा,
आभास होई माझ्या मना,
जव स्पर्शून जाई गार गारवा,
जीवनी ये ना सखे, 
दे मज प्रीतीचा आसरा,
दे मज प्रीतीचा आसरा.
दे मज प्रीतीचा आसरा.

©Shivaji Ahire 
  #OneSeason