Nojoto: Largest Storytelling Platform

एक गोष्ट बोल काही सुंदराचा ओघ हा ही शांतता ही क्रू

एक गोष्ट बोल काही
सुंदराचा ओघ हा ही
शांतता ही क्रूर नाही
मी स्वतःला दूर पाही

प्रत्येक बाजी माझी होती
पूर्णता ही स्वाभाविक ती
परंतु माझिया मना ती
अजून गवसली नव्हती

उत्तरांच्या होतो शोधात मी
प्रवासात हा रम्य नव्हतो मी
समाधानात या कशाची कमी
अस्तित्वात फक्त श्रद्धेची हमी
 शुभ रात्री  मित्रहो
आताचा विषय आहे

कच्ची कविता... 
#कच्चीकविता

हा विषय
मो ज मुठाळ यांचा आहे.
एक गोष्ट बोल काही
सुंदराचा ओघ हा ही
शांतता ही क्रूर नाही
मी स्वतःला दूर पाही

प्रत्येक बाजी माझी होती
पूर्णता ही स्वाभाविक ती
परंतु माझिया मना ती
अजून गवसली नव्हती

उत्तरांच्या होतो शोधात मी
प्रवासात हा रम्य नव्हतो मी
समाधानात या कशाची कमी
अस्तित्वात फक्त श्रद्धेची हमी
 शुभ रात्री  मित्रहो
आताचा विषय आहे

कच्ची कविता... 
#कच्चीकविता

हा विषय
मो ज मुठाळ यांचा आहे.