दिशाहीन झालेली वाट,नव्या वर्षात शोधू नव्या जोमाने आयुष्याला,नव्या रंग आणू नव्या स्वप्नांना...नवा आकार द्यायचा आहे नवी स्वप्न पूर्ण करण्यासाठी,लढायचं आहे उत्साह एक दोन दिवसांचा,काय कामाचा केलेला संकल्प,लवकर नाही विसरायचा जुने दुःख,जुन्या आठवणींचा विसर व्हावा नव्या वर्षाच्या आनंद कायम मनी राहावा जुन्या वर्षाला आनंदाने निरोप देण्यासाठी तयार आहेत नव्या,वर्षाच्या स्वागतासाठी राजू गायकवाड(#कविराज) 9604891674 ©Raju Gaikwad #newyear