Nojoto: Largest Storytelling Platform

जवळ आहेस तू माझ्या हृदयच्या जरी असलिस फार दुर तू

जवळ आहेस तू माझ्या हृदयच्या 
जरी असलिस फार दुर 
तू जलनारी आग आहेस 
अणि मी त्याचा धुर 
दूर असून ही पास आहेस 
माझ्यासाठी खुप खास आहेस 
माझ्या जीन्याचा ध्यास आहे
तूच माझा श्वास आहे 
एकटे पन्यात होणारा भास आहेस 
आता या रामाने सोडला आहे बाण 
I love you माय जान 
 सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
जवळ तू...
#जवळ 
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा आणि लिहीत राहा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
जवळ आहेस तू माझ्या हृदयच्या 
जरी असलिस फार दुर 
तू जलनारी आग आहेस 
अणि मी त्याचा धुर 
दूर असून ही पास आहेस 
माझ्यासाठी खुप खास आहेस 
माझ्या जीन्याचा ध्यास आहे
तूच माझा श्वास आहे 
एकटे पन्यात होणारा भास आहेस 
आता या रामाने सोडला आहे बाण 
I love you माय जान 
 सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
जवळ तू...
#जवळ 
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा आणि लिहीत राहा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai