एकांतात असतानाची गोष्ट वेगळी आहे पण आता घोळक्यात असताना सुध्दा तुझी आठवण येते आणि मी वेड्यासारखा एकटाच गालात हसत राहतो, तू बोलायची ते ठीक आहे पण मित्र सुध्दा आता वेडा च आहेस बोलतात. लोकांना वेडेपणा आवडत नाही आणि मला मात्र वेडेपणातून चांगलं होणं पसंत नाही, #yqekant #yqmarathi #yqshayri #तुझीआठवण #वेडेप्रेम