Nojoto: Largest Storytelling Platform

भावनांना जगवणाऱ्या आणि बेबंधपणे व्यक्त होणाऱ्या

 भावनांना जगवणाऱ्या आणि  
बेबंधपणे व्यक्त होणाऱ्या शब्दांनाही 
शब्दांचे अर्थ कळले असते तर त्यांच्याही 
भावनांचा उद्रेक झाला असता आणि 
मनातली प्रत्येक जिवंत ज्वाला पुन्हा 
नव्यानं जन्माला आली असती 'अग्निशिखा' म्हणून .... 

शुभांगी©
 भावनांना जगवणाऱ्या आणि  
बेबंधपणे व्यक्त होणाऱ्या शब्दांनाही 
शब्दांचे अर्थ कळले असते तर त्यांच्याही 
भावनांचा उद्रेक झाला असता आणि 
मनातली प्रत्येक जिवंत ज्वाला पुन्हा 
नव्यानं जन्माला आली असती 'अग्निशिखा' म्हणून .... 

शुभांगी©
shubhangikadam3225

Shubhada

New Creator