खरंतर आयुष्यात प्रॉब्लेम्स, नसतात तर प्रॉब्लेम्स मध्येच आयुष्य असतं... एकही व्यक्ती असा नाहीये या विश्वात की, ज्याला प्रॉब्लेम नाही.. पण जो प्रॉब्लेम्स वर मात करतो तो, खरं आयुष्य जगतो, जो रडतो डगमगतो, घाबरतो, विवळतो, नाशीबाला दोष देतो.. तो आयुष्य जगतच नाही.. तो फक्त मरत मरत स्वतःला, झिजवून खचतो आणि शेवटी, संपतो... - शुभम दिपक कांबळे #प्रॉब्लेम्स