एक पत्र लेकीला माझी लाडकी लेक ♥️♥️♥️ ( पूर्ण पत्र कॅप्शनमध्ये वाचा 👇 ) एक पत्र लेकीला माझी लाडकी लेक ♥️♥️♥️ मोबाईलवर रोज बोलणं होत ,व्हिडीओ कॉल होतो आनंद चेहऱ्यावर दिसतो , पण तुझी कमी कायम आम्हाला जाणवते . तू दूर गेलीस आणि या घराच घरपण जणू हरवलं , हसत ,खेळत घर अबोल झालं.