न्याय झाला हे महत्त्वाचं, खरे की खोटे का तपासायच. नेहमी असंच व्हावं, नराधमान असंच मरावं. कायद्यानं ही हेच करावं ताबडतोब निकाल द्यावं. आनंद कुणाच्या तरी मरण्याचं, असंच उत्तर रहावं कायद्याचं. कडक कायदा असावाच स्त्रियांच्या पाठीशी, पाचावर बसेल दुष्कृत्य करताना ह्या नराधमांची. #nojoto_marathi#असेच_घडावे#न्याय#माझे_विचार