Nojoto: Largest Storytelling Platform

भारत भू आई भारत भू आई वंदना घे पायी गोड मानुनी घे

भारत भू आई

भारत भू आई
वंदना घे पायी
गोड मानुनी घेई
लेकरांची प्रार्थना ही

तुझी सुंदर हिरवाई
बघ जग मोहित होई
तू सदगुणांची राई
दे कणभर मज काही

तू खरेच नंदनवन
तूझी माती हे चंदन
हिमालय शिरोभूषण
करितो पुन्हा वंदना ही

ताजमहल कंठहिरा
कश्मीर मुकूटतुरा
नररत्नांचा तू झरा
इथे जन्म खरी पुण्याई


कवी-महेश लोखंडे भारत भू आई
भारत भू आई

भारत भू आई
वंदना घे पायी
गोड मानुनी घेई
लेकरांची प्रार्थना ही

तुझी सुंदर हिरवाई
बघ जग मोहित होई
तू सदगुणांची राई
दे कणभर मज काही

तू खरेच नंदनवन
तूझी माती हे चंदन
हिमालय शिरोभूषण
करितो पुन्हा वंदना ही

ताजमहल कंठहिरा
कश्मीर मुकूटतुरा
नररत्नांचा तू झरा
इथे जन्म खरी पुण्याई


कवी-महेश लोखंडे भारत भू आई