Nojoto: Largest Storytelling Platform

उंच उंच घ्यावी भरारी दूर निळ्या आकाशी ढगांच्या कुश

उंच उंच घ्यावी भरारी
दूर निळ्या आकाशी
ढगांच्या कुशीत निजावे
हात तुझा हातात घेऊनी


फूलपाखरू होऊनी मी फिरावे
तुझ्या अवतीभवती…..

उंच उंच घ्यावी भरारी दूर निळ्या आकाशी ढगांच्या कुशीत निजावे हात तुझा हातात घेऊनी फूलपाखरू होऊनी मी फिरावे तुझ्या अवतीभवती…..

33 Views