नरदेहासी नरक यातना प्रेमालाच म्हणू का? इतरांना ज्या भासे गोड, माझ्यासाठी कडू का? ते म्हणतात हा कठीण प्रवास दोघांचा, हवासा वाटणारा मज वाटे अंधारलेली वाट, भीती विचारते 'आपण पडू का' ? मला द्वेष या भावनेचा, जिथे शब्दांचा चुराडा 'बोलेल ते समजेल' नाही नुसताच घोक पाढा स्वप्नातच सुंदर दिसणारा काटेरी राजवाडा एवढे भान असून ती पायरी मी चढू का ? ©P.M. Borse #unbelievablelove