Nojoto: Largest Storytelling Platform

अलगद आयुष्यानं गळाभेट घ्यावी अगदी... क्षणार्धात ज

अलगद आयुष्यानं गळाभेट घ्यावी अगदी...
 क्षणार्धात जणू काही वसंताची मैफिल सजावी...
जणु सरीच्या येण्यानं उन्हास उबेची विसर पडावी...
तशी काही माझी अन् आयुष्याची भेट घडावी...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ #marathi #poem