Nojoto: Largest Storytelling Platform

सखे, सौंदर्य तुझे उजळले। त्यासी लाखों तरुण भाळले।

सखे, सौंदर्य तुझे उजळले।
त्यासी लाखों तरुण भाळले।
माझेंही नाव आहे शेवटले।
                                  Waiting list मध्ये।। #अभंगप्रेम_विनोद_उमरतकर 
#yqmarathi #yqtaai
सखे, सौंदर्य तुझे उजळले।
त्यासी लाखों तरुण भाळले।
माझेंही नाव आहे शेवटले।
                                  Waiting list मध्ये।। #अभंगप्रेम_विनोद_उमरतकर 
#yqmarathi #yqtaai