भरून आलेलं आभाळ हातात हात तुझा, मग काय सोने पे सुहागा ।। सुटलाय सो सो वारा भेटलाय तुझा आडोसा फिर, क्या कहना ।। वाऱ्यावर उडणारा पदर, त्यात तुझी ती नजर हाय, मैं मर जावाँ ।। रिपरिप पावसाची सर शहारा आलाय अंगभर न जाने क्यों अब लग रहा है डर ।। #पाऊसआला #पाऊस_प्रेम #बारिश #मराठीकविता