Nojoto: Largest Storytelling Platform

4 वर्षे झाली नुसतंच रखडले आहे, मानले बुवा एकदाचे त

4 वर्षे झाली नुसतंच रखडले आहे,
मानले बुवा एकदाचे ते,जे नुसतेच आखडले आहे.
काय झालं अचानक असं,घरील वातावरण नमलय,
विरोधात होते जे आपल्या त्याचं वादळ शमलय.
जाऊ दे ना आपल्याला काय,एकदाचं त्यांना पटलंय,
देवानेच बनवलीय ही जोडी,म्हणून तुझं माझं जमलंय.☺️😊 सुप्रभात मित्रांनो
आजचा विषय आहे
तुझ माझं जमलंय..

#तुझमाझंजमलंय

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine