Nojoto: Largest Storytelling Platform

राणी जशी तुझ्या प्रेमाची चटक लागली होती ना कधीकाळी

तशीच किव्हा त्याहून जास्त चटक लागलेय मला आता लिहिण्याची..

कधीकधी वाटतं जे राहून गेलंय बोलायचं बरंच काही ते सगळं
एखाद्या अत्तर मारलेल्या तुझ्यासारख्याच शुभ्र कागदावर लिहून मोकळं व्हावं..

एखादं पत्र धाडावं अनपेक्षित असं.. 

पण तुला ना वाचण्याची आवड ना माझं ऐकण्याची सवड
तू करून मोकळी झालीस आयुष्याच्या साथीदाराची निवड..

माझं मी स्वतःशीच बोलत राहीन वेड्यासारखं..
असेल कुठेतरी कोणीतरी माझं लिखाण वाचून मला समजणारं कदाचित... #chatak #tu #likhan #lekhak #marathiqoutes #rapgeek_ratnadeep #marathikavi #kavita